E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पंतप्रधान मोदींकडून माहो ओमानथाई रेल्वे मार्गाचे उद्घाटन
Samruddhi Dhayagude
07 Apr 2025
कोलंबो : श्रीलंका दौर्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहो ओमानथाई रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले आणि बौद्ध तीर्थस्थळ अनुराधापुरा येथे सिग्नल यंत्रणेची पायाभरणी केली.यावेळी मोदींनी श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्यासमवेत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.
श्रीलंकेच्या सरकारने माहो ओमानथाई या रेल्वे मार्गाचे आधुनिकीकरण आणि सुधारणा करण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू केले आहेत.भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या विभागाचा विकास करत आहे. या प्रकल्पासाठी भारताने २७२० कोटी रुपये कर्ज दिले आहे. हा रेल्वे मार्ग श्रीलंकेतील माहो जिल्हा आणि ओमानथाई जिल्हा यांच्यातील उत्तर रेल्वे मार्गाचा १२८ किमी लांबीचा भाग आहे. तो श्रीलंकेतील कुरुणेगाला, अनुराधापुरा आणि वावुनिया जिल्ह्यातून जातो.दरम्यान, मोदींनी अनुराधापुरा येथील जयश्री महाबोधी मंदिरालाही भेट दिली. मंदिरात बौद्ध भिक्षूंसोबत आरतीही केली.
१४ भारतीय मच्छिमारांची सुटका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर श्रीलंकेने १४ भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे. मच्छिमारांच्या सुटकेबाबत पंतप्रधानांनी काल दिसानायके यांच्याशी चर्चा केली होती. तीन दिवसांचा श्रीलंका दौरा पूर्ण करून मोदी भारताकडे रवाना झाल्यानंतर या मच्छिमारांची सुटका करण्यात आली.
Related
Articles
भाजप आणि संघाचा पराभव काँग्रेसच करु शकते
17 Apr 2025
मागासवर्गीयांंना काँग्रेसकडून दुय्यम दर्जाची वागणूक
15 Apr 2025
काँग्रेसची देशभर निदर्शने
17 Apr 2025
भारतात तयार होणार लढाऊ विमान
14 Apr 2025
पुनर्विकासात गृहरचना संस्था समितीची भूमिका
12 Apr 2025
आजी-माजी आमदारांना अजित पवार यांच्या कानपिचक्या
11 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार